आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 46 वर्षांच्या वार्नने असे केले न्यू ईयर सेलिब्रेशन, सहभागी झ्याल्या टॉप मॉडेल्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पार्टीदरम्यान मॉडेल्ससह शेन वार्न. - Divya Marathi
पार्टीदरम्यान मॉडेल्ससह शेन वार्न.
मेलबर्न- ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वार्नने न्यू इयर पार्टीचे जबरडस्त सेलिब्रेशन केले. त्यच्या पार्टीत ऑस्ट्रेलियातील टॉप आणि हॉट मॉडेल टिले होल्जबर्गर आणि फोटोग्राफर रोसान्ना फारासीदेखील सहभागी झाल्या होत्या. 46 वर्षीय वार्नने इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना लिहिले आहे की, "तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मी प्रार्थना करतो की, या वर्षातील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होओत. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात सहजासहजी काहीही मिळत नाही. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला कष्टानेच मिळवावे लागेल.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पार्टीतील काही खास क्षणांचे फोटोज...