आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशी आहे शेन वार्नची नवी \'सुपर हॉट\' गर्लफ्रेंड, पाहा PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोल्फर कार्ली बूथ आणि शेन वॉर्न. - Divya Marathi
गोल्फर कार्ली बूथ आणि शेन वॉर्न.
माजी ऑस्टॅलियन लेग स्पिनर शेन वार्न नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. तो कधी वादामुळे, तर कधी गर्लफ्रेंडच्या प्रकरणांमुळे चर्चेत येतो. आताही असेच काही घडले आहे. तो 'सुपर हॉट' प्रोफेशनल गोल्फर कार्ली बूथबरोबर दिसुन आला आहे.
सध्या इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलिया-इंग्लंडदरम्यान सीरीज सुरू आहे. या सीरीजसाठी तो इंग्लंडमध्ये कॉमेंट्री करत आहे. यातून वेळ मिळताच वॉर्न या 23 वर्षीय हॉट प्रोफेशनल गोल्फरसह वेळ घालवतो. नुकताच वॉर्नने इंस्टाग्रामवर एक फोटो टाकत लिहिले आहे की, माझी मैत्रिन आणि सुपर हॉट गोल्फर कार्लीला परत भेटून बरे वाटले. आर्चरफील्डमध्ये तिच्याबरोबर खेळून वेळ चांगला गेला.
स्कॉटलंडची असलेली गोल्फर कार्ली बूथ 2009 मध्ये लेडिज यूरोपियन टूरसाठी क्वालिफाईड झाली होती. तेव्हा ती केवळ 17 वर्षांची होती. एवढेच नाही तर, ती हा पराक्रम करणारी सर्वात कमी वयाची स्कॉटिश गोल्फर ठरली होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, वार्नच्या 'सुपर हॉट' गर्लफ्रैंडचे काही खास PHOTO...