आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Shikhar Dhawan Comments On His Teamates Who Were Busy On Their Mobile Phone

धवनने सेल्फीसोबत असे काही लिहले की, सोशल मीडियात आल्या भन्नाट कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धवनने क्लिक केलेले व शेयर केलेली सेल्फी... - Divya Marathi
धवनने क्लिक केलेले व शेयर केलेली सेल्फी...
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडिया चॅम्पियंस ट्रॉफीसाठी लंडन पोहचली आहे. तेथे गेल्यानंतर शिखर धवनने एक मजेशीर फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केला. ज्यात धवन सेल्फी घेत आहे आणि मागे लाँनवर बसलेले भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि दिनेश कार्तिक यांना यात काहीही इंटरेस्ट नाही आहे. तिघेही आपल्या फोनमध्ये असे काही अडकले आहेत ज्यात त्यांना माहितही नाही की, धवन सेल्फी घेत आहे. धवनने केली मजेशीर कमेंट...
 
- फोटो शेयर करताना शिखर धवनने कमेंट केली की, आता-आताच आम्ही यूकेमध्ये पोहचला. लाउंजमध्ये रिलॅक्स करत आहे मात्र येथेही फोनने मती गुंग करत वाट लावली आहे सर्वांची...
- धवनच्या या फोटोला 70 हजारहून अधिक लोकांनी लाईक केले आणि सोबतच मजेशीर कमेंट्स केल्या. 
- आपल्याला माहित असेलच की, टीम इंडिया 1 जूनपासून सुरु होणा-या चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये आपली पहिली मॅच 4 जून रोजी पाकिस्तानविरूद्ध खेळणार आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, शिखर धवनच्या या फोटोनंतर फॅन्सनी काय काय केल्या कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...