आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येही शोएबची उडतेय खिल्ली, पाहा, काय केले टि्वट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- रावळपिंडी एक्सप्रेसच्या नावाने प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा एक्स क्रिकेटर शोएब अख्तर आपल्या मोडक्या तोडक्या इंग्लिशमुळे चेष्टेचा विषय बनला आहे. रविवारी शोएबने एक ट्वीट केले जे, वायरल झाले आहे. या ट्वीटमध्ये शोएबने लिहलेल्या चुकीच्या इंग्लिश भाषेमुळे भारतातच नव्हे तर पाकिस्तानातही त्याची जोरदार खिल्ली उडविली जात आहे. जाणून घ्या शोएबबाबत कशा येत आहेत कमेंट्स...
- शोएबने आपल्या ट्वीटमध्ये पाकिस्तानी महिला समीनासोबतचा फोटो शेयर केला आहे.
- त्याने माउंट एवरेस्ट चढणारी पहिली पाकिस्तानी महिलेला भेटल्यानंतर जे टि्वट केले ते समजण्यापलीकडचे आहे.
- त्याच्या ट्वीटनंतर असे मजेदार कमेंट्स येत आहेत.
- जेव्हा शोएब चेष्टेचा विषय बनून ट्रेंडिंग होऊ लागला तेव्हा या गोष्टी समोर आल्या.
- यानंतर त्याने ट्वीट एडिट करत पोस्ट केले.
- रोहित मिश्राने लिहले की, पाकिस्तानी खेळाडू इंग्लिशमधील फक्त एकच वाक्य जानतात ते म्हणजे, ' इंशा अल्लाह बॉयज प्लेयड वेल'. शोएबने कोणाच्या मदतीने लिहले हे?
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, शोएब अख्तरबाबत आलेली मजेदार कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...