आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूच्या काही क्षण आधी क्लिक झालेत हे PHOTOS, त्यानंतर सर्व काही संपले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या आठवणीसाठी अनेक लोक फोटोज क्लिक करतात. मात्र, अनेकदा तो काढलेला फोटोच शेवटचा ठरतो. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटोज दाखवणार आहोत जे घेतानाच लोकांना आपला जीव गमवावा लागला. ट्रेनच्या धडकेत मृत्यू....
हा फोटो 58 वर्षाच्या की-सुक हान हिचा शेवटचा फोटो ठरला. तिला न्यूयॉर्क सिटी सबवेवर वेगाने येणा-या ट्रेनने धडक मारली. हा फोटो क्लिक केल्यानंतर 2 सेकंदाच्या आतच तिला ट्रेन जोरदार धडक दिली होती ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला होता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काही फोटोज...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...