आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: कोण आणि का म्हणाले ख्रिस गेलला \'अंकल\', जरा पहा तर खरं....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्रिस गेल. - Divya Marathi
ख्रिस गेल.
स्पोर्ट्स डेस्क - वेस्ट इंडीज आणि IPLमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल 36 वर्षांचा आहे. त्यामुळे एखाद्या सहकारी खेळाडूनेच त्याला अंकल अथवा काका म्हणणे जरा गोंधळातच टाकते. गेलचा आयपीएल संघातील सहकारी आणि झिंम्बाब्वे दोऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेला युजवेंद्र चहल याने इंस्टाग्राम अकाउंटवर गेलला 'अंकल' म्हणून संबेधित केले आहे.
का म्हणाला तो गेलला 'अंकल'...
- गेल टोकाचा गमतीशीर खेळाडू आहे. तो कोणत्याही संघात असला तरी खेळाडूंचे मनोरंजन करत असतो.
- तो खेळडूंशी नेहमीच जबसदस्त मजाक करत असतो आणि इतरांनाही त्याची मजाक करण्याची पूर्ण परवांगी असते.
- चहलसोबत त्याचे चांगले जुळते आणि चहलदेखील ड्रेसिंगरुम मध्ये गेलला मजाकमध्ये अंकलच म्हणतो...
- चहलने इंस्टाग्रामवर गेलला त्याच्या 'सिक्स मशीन' पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल शुभेच्छा देतांना, गमतीशीर मुडमध्ये अंकल म्हणूनही टॅगही केले आहे.
पुढाल स्लाइड्सवर पाहा, एंटरटेनर गेलच्या FUNNY MOMENTS....
बातम्या आणखी आहेत...