आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 99 कोटींचा मालक आहे ख्रिस गेल, जाणून घ्या अशी आहे लाइफस्टाइल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पार्टी करताना ख्रिस गेल. - Divya Marathi
पार्टी करताना ख्रिस गेल.
कॅरिबियाई क्रिकेटर ख्रिसगेल हा मैदानावरील चौकार आणि शटकारांसोबतच त्याच्या बिंधास्त लाइफसाठीही परिचित आहे. गेल हा 15 मिलियन डॉलर म्हणजेच 99 कोटी रुपयांचा मालक आहे. तो नेहमीच पार्टीजची संधी शोधत असोत. या बसोबरच तो मुलिंना फ्लर्ट करतो. हे सर्वपरिचित आहे. त्याच्या पार्टीच्या आनंदात मुलीही सहभागी होत असतात.
 
इंस्टाग्रामवर झळकते लग्जरी लाइफ...
- ख्रिस गेलची लाईफ फार मजेशीर आहे. तो नेहमीच आनंदी राहतो. त्येचे इंस्टाग्राम अकाउंटदेखील अशाच काही फोटोजने भरलेले आहे. या फोटोंमध्ये तो मुलिंसोबत पार्टी एंजॉय करताना दिसतो. 
- येथे पार्टीपासून ते मसाज आणि लग्झरी घरापासून ते कारपर्यंत असे अमेक फोटोज आहे.
- गेलला कॅरेबियाच्या बेटावर फिरायला जाणे आवडते. त्याचे मित्र त्याला प्लेब्वॉय म्हणूनही संबोधतात.
- त्याला स्टायलिश, फंकी ड्रेसेस आणि ब्रॅन्डेड घड्याळांचा छंद आहे. त्याला क्रिकेट शिवाय
 
गोल्फ या खेळाचीही आवड आहे.
- आयपीएल-8 च्या दरम्यान त्याचा असाच एक फटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. या फोटोत तो मसाज करवून घेताना दिसत होता.
घरी बनवला आहे स्ट्रिप पोल क्लब...
- त्याने सप्टेंबर, 2015 मध्ये वाढदीवसाच्या निमित्ताने घरी एक स्ट्रिप पोल क्लबही तयार केला आहे. 
- त्याने या पोलचा फोटोही इंस्टाग्राम पेजवर शेअर केला होता आणि लिहिले होते की, “पूलपासून ते स्ट्रिप क्लब पर्यंत, जर तुमच्या घरात स्ट्रिप क्लब नसेल तर तुम्ही खरे क्रिकेटरच असू शकत नाही. माझी अशी इच्छा आसते की, माझे पाहूने नेहमी ऐंटरटेन राहवेत आणि त्यांना सदैव घरासारखी अनुभूती यावी. ”

पुढील स्लाइड्सवर पाह, ख्रिस गेलच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील काही खास फोटोज...