आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा इशांतच्या 4 \'सालियां\'ना, म्हणाल्या, दीदीला \'ब्यूटी क्वीन\' म्हणतात \'जीजू\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इशांत शर्माची पत्नी प्रतिमा सिंह व तिच्या चार बहिणी - Divya Marathi
इशांत शर्माची पत्नी प्रतिमा सिंह व तिच्या चार बहिणी
स्पोर्टस डेस्क- क्रिकेटर इशांत शर्माचे शुक्रवारी वाराणसीतील शिवपुर येथे राहणारी इंटरनॅशनल बास्केटबॉल प्लेयर प्रतिमा सिंहसोबत लग्न झाले. प्रतिमा 5 बहिणीतील सर्वात छोटी आहे. सर्व बहिणी स्पोर्टस स्टार आहेत आणि त्यांना सिंह सिस्टर्स नावाने ओळखले जाते. पुढे जाणून घ्या त्यांची संपूर्ण कहानी....
- वाराणसीत या बहिणींना सिंह सिस्टर्स नावाने ओळखले जाते.
- प्रतिमा शिवाय दिव्या (34), प्रशांती (32), प्रियंका (29) आणि अकांक्षा (26) बास्केटबॉलशी जोडल्या गेल्या आहेत.
- दिव्या सिंह अंडर-16 मेन्स टीमची कोच आहे.
- तर, प्रियंका सिंह नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ स्पोर्ट्समध्ये बास्केटबॉल कोच पदावर कार्यरत आहे.
- प्रशांती इंडियन वुमेन बास्केटबॉल टीमची कॅप्टन आहे तर अकांक्षा टीम मेंबर आहे.
- सिंह सिस्टर्सवर फिल्मी स्क्रिप्ट लिहली जात आहे. लवकरच फिल्मी पडद्यावर उतरेल.
स्पोर्ट्समध्ये असा आहे प्रतिमाचा जलवा-
- सध्याच्या नॅशनल बास्केटबॉल टीमची मेंबर प्रतिमा शानदार डिफेंडर आहे.
- तिची जंपिंग स्टेप सर्वात शानदार आहे.
- दिव्याने सांगितले की, प्रतिमाचे स्कूल एज्युकेशन यूपीत झाले. तर पदवीचे शिक्षण दिल्लीत झाले.
- प्लेयर असण्याबरोबरच प्रतिमा ग्लोबल स्कूल चीफ स्पोर्ट्स अॅडवायजर सुद्धा आहे.
3 वर्षापूर्वी सुरु झाली होती लव्ह स्टोरी-
- प्रतिमाची सर्वात मोठी बहिण दिव्याने सांगितले की, 2013 मध्ये दिल्लीत झालेल्या एका बास्केटबॉल टूर्नामेंटमध्ये इशांत चीफ गेस्ट होता. त्यावेळी त्याची मुलाखत प्रतिमा सोबत झाली."
- "इशांत जीजूंना जेव्हा मोकळा वेळ असतो तेव्हा ते प्रतिमाची मॅच पाहयला जातात. एक वर्षभर असा सिलसिला चालला नंतर दोघे चांगले मित्र बनले. "
- "प्रतिमा सुद्दा कधी कधी इशांतची मॅच पाहायला जायची. जीजू तिला ब्यूटी क्वीन म्हणून बोलवायचे असे," दिव्याने हसत हसत सांगितले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सिंह सिस्टर्सचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...