आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Six Heros Of Victory In First T 20 Match Against Australia

पहिल्या T 20 सामन्यात हे 6 Hero ठरले भारताच्या विजयाचे शिल्पकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वन डे मालिकेमध्ये 4-1 च्या फरकाने अपमानास्पद पराभवाला सामोरे गेलेल्या भारतीय संघाने टी 20 मालिकेची सुरुवात मात्र विजयाने केली आहे. विराट कोहलीच्या 90 धावा आणि सुरेश रैनाच्या 41 धावांच्या फलंदाजीच्या जोरावर पहिल्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा 37 धावांनी पराभव केला. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर गोलंदाजांनीही कांगारुंच्या फलंदाजांना आवर घातला. ठरावीक अंतराने विकेट मिळवत अखेरपर्यंत सामन्यावरची पकड सुटू दिली नाही. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वगुणाची चुणूकही पुन्हा एकदा या सामन्यात पाहायला मिळाली. या सामन्याच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या भारतीय संघातील सदस्यांच्या कामगिरीवर टाकुयात एक नजर.

पुढील स्लाइडवर वाचा विराट कोहलीसह आणखी कोण ठरले विजयाचे शिल्पकार आणि त्यामागची कारणे...