आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवी शास्त्रीने अक्षय कुमारसोबतचा शेयर केला हा फोटो, फॅन्सनी घेतली फिरकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लंडनमध्ये वॉर्मअप मॅच झाली. या मॅचच्या लाईव्ह कव्हरेज दरम्यान अक्षय कुमार सुद्धा काही वेळ स्टूडियोत दिसला. या दरम्यान त्याने कपिल देव, रवी शास्त्री आणि आकाश चोप्रासोबत कमेंट्री केली. या दरम्यान रवी शास्त्रीने अक्षय कुमारसोबत आपला एक फोटो काढला आणि तो ट्विटरवर शेयर केला. मात्र, हा फोटो अजिबात स्पष्ट दिसत नव्हता, ज्यानंतर क्रिकेट फॅन्सनी या फोटोवरून त्याची खूप थट्टा उडवत मजेशीर कमेंट्स केल्या. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रवी शास्त्रीचा फोटो आणि अक्षयला कमेंट्री करताना पाहिल्यानंतर ट्विटरवर आलेल्या मजेशीर कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...