आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media Reaction After Two Years Ban On Dhonis Team

PHOTOS:धोनीच्‍या टीमवर दोन वर्षांसाठी बंदी, वाचा चाहत्‍यांच्‍या प्रतिक्रीया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्सवर दोन वर्षासाठी बंदी लादण्‍यात आली आहे. म्‍हणजे आता CSK 2016 आणि 2017 च्‍या आयपीएलमध्‍ये खेळू शकणार नाही. या घटनेवरून धोनी आणि त्‍याच्‍या टीममधील खेळाडूंबाबत विविध प्रतिक्रीया सोशल मिडीयावर येत आहेत. काहींनी तर, असेही म्‍हटले की, चेन्‍नईच्‍या टीमवर बंदी लावल्‍यानंतर रवींद्र जडेजाचे करियर संपले आहे. आता धोनी दोन वर्ष आयपीएल खेळणार नाही, की पुढच्‍या वर्षी दुसरी एखादी टीम त्‍याला विकत घेईल, हे प्रश्‍न सध्‍यातरी अनुत्‍तरीत आहेत.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून वाचा, काय आहेत प्रतिक्रीया..