आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL फायनल जिंकताच सोशल मीडियात झळकली मुंबई, आल्या या मजेशीर कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 च्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने रायजिंग पुणे सुपरजाइंटला 1 धावेने हरविले. रविवारी रात्री हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियमवर ही रोमांचक मॅच झाली. IPL च्या इतिहासात मुंबई टीम तिस-यांदा चॅम्पियन बनली. मॅचचा निकाल लागताच क्रिकेट फॅन्स सुद्धा सोशल मीडियावर अॅक्टिव झाले. फॅन्सने मुंबई इंडियन्सचा विजय आणि पुण्याच्या पराभवाबाबत खूप वेगवेगळ्या पण मजेशीर कमेंट्स केल्या.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मुंबईच्या विजयानंतर आणि पुण्याच्या पराभवानंतर सोशल मिडियात काय काय आल्या प्रतिक्रिया...
 
 
बातम्या आणखी आहेत...