आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी 35 वर्षे मोठा, तर कोणी दिसायला कुरूप, हे आहेत WWE चे odd कपल्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE च्या इतिहासात अनेक odd कपल्स राहिले. ज्यांच्या जोड्या अनोख्या म्हणून गणल्या गेल्या. - Divya Marathi
WWE च्या इतिहासात अनेक odd कपल्स राहिले. ज्यांच्या जोड्या अनोख्या म्हणून गणल्या गेल्या.
स्पोर्ट्स डेस्क- आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेचा दिवस आहे आणि या निमित्ताने आम्ही तुम्हाला WWE हिस्ट्रीतील अशी काही रोमांटिक कपल्सला दाखविणार आहोत जे, दिसायला एकदम बेमेल (odd) राहिले. यातील अनेक कपल्स अनेक काळ एकत्र राहिले, तर काही कपल्स असे होते जे काही काळातच वेगळे झाले. का ठरल्या odd जोड्या...
 
- आम्ही या जोड्यांना odd यासाठी म्हणत आहे कारण कोणाच्या वयात 35 वर्षाचा फरक होता. 
- तर काही जोड्यामध्ये लुक्समध्ये खूप फरक होता. यात एक जण सुंदर तर दुसरा कुरुप असे समीकरण बनले होते.
- यातील काही कपल्स काही काळच एकत्र राहिले. मात्र, जेवढे काळ ते एकत्र राहिले तेवढ्या काळात त्यांनी जोरदार प्रसिद्धी मिळवली.
- येथे आम्ही WWE हिस्ट्रीतील अशा काही odd रोमांटिक जोड्या दाखविणार आहोत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, WWE मधील काही ODD कपल्स...
बातम्या आणखी आहेत...