आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पाहा काय चालायचे IPL नाइट पार्टीजमध्ये, अशी व्हायची मस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका नाईट पार्टीदरम्यानच्या फॅशन शोमध्ये सिद्धार्थ माल्यासह विराट कोहली. - Divya Marathi
एका नाईट पार्टीदरम्यानच्या फॅशन शोमध्ये सिद्धार्थ माल्यासह विराट कोहली.
टी-20 वर्ल्ड कपनंतर आता क्रिकेटच्या चाहत्यांसाठी रंगणार आहे आयपीएलच्या नवव्या पर्वाचा 'रन'संग्राण. 9 एप्रिलपासून क्रिकेट फॅन्सला या सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. पण आयपीएल ही एक अशी स्पर्धा आहे, जी मैदानावरील क्रिकेटच्या मॅचेस बरोबरच मैदानाबाहेरील घडामोडींसाठी जास्त चर्चिली जाते. अशाच घडामोडींपैकी एक म्हणजे आयपीएलच्या नाइट पार्टीज. या पार्ट्यांचे खेळाडुंबरोबर त्यांच्या संघाचे मालक, सेलिब्रिटीज यांनाही चांगलेच आकर्षण असते. आता सध्या आयपीएलच्या ऑफिशियल पार्ट्या होत नाहीत. पण गेल्या काही पर्वांमध्ये झालेल्या पार्टीजच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्या पार्ट्यांमधील अशाच काही चर्चा झालेल्या फोटोंच्या माध्यमातून आम्ही आज चाहत्यांच्याही आठवणींना उजाळा देणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, IPL च्या नाइट पार्टीजचे काही PHOTOS