जगभरात क्रिकेटचे असंख्य चाहते आहेत. भारतात तर क्रिकेटसाठी असलेले वेड वेगळे वर्णन करायची गरजच नाही. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांना तर त्यांच्या चाहत्यांना देवाचा दर्जाच बहाल केला आहे.
वर्षभर जगभरातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये विविध प्रकारच्या मालिका, सामने होत असतात. या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनेकदा नवनवीन विक्रम घडत असतात. पण आपण कितीही मोठे फॅन असलो तरी क्रिकेट बाबतचे काही Facts आपल्याला माहिती नसतात. क्रिकेटमध्ये एखाद्याने 199 शतके ठोकली किंवा 4 हजाराहून अधिक विकेट घेतल्या असे म्हटले तर तुमचा विश्वास बसेल का.. असेच काही रंजक Facts आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, क्रिकेट विश्वातील काही आश्चर्यकारक FACTS...