आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाची 199 शतके तर कुणाच्या 4,204 विकेट, क्रिकेटमधील हे Facts करतील अवाक्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डस्क- आयपीएलच्या दहाव्या सीजनसाठी आज साडेतीनशेहून अधिक क्रिकेटरसाठी ८ संघानी बोलली. यंदाची आयपीएल दोन महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्याआधी भारत मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५ कसोटी सामन्याची मालिका खेळेल. त्यामुळे क्रिकेट रसिकांसाठी मार्च, एप्रिल व मे महिना तसा पर्वणीचा ठरणार आहे. तसे तर क्रिकेटचे चाहते जगभर आहेत. भारतात तर क्रिकेटसाठी असलेले वेड वेगळे वर्णन करायची गरजच नाही. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांना तर त्यांच्या चाहत्यांना देवाचा दर्जाच बहाल केला आहे.
 
वर्षभर जगभरातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये विविध प्रकारच्या मालिका, सामने होत असतात. या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनेकदा नवनवीन विक्रम घडत असतात. पण आपण कितीही मोठे फॅन असलो तरी क्रिकेट बाबतचे काही Facts आपल्याला माहिती नसतात. क्रिकेटमध्ये एखाद्याने 199 शतके ठोकली किंवा 4 हजाराहून अधिक विकेट घेतल्या असे म्हटले तर तुमचा विश्वास बसेल का.. असेच काही रंजक Facts आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, क्रिकेट विश्वातील काही आश्चर्यकारक FACTS...
बातम्या आणखी आहेत...