आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीच्या कामगिरीबाबत आता गांगुलीचे प्रश्नचिन्ह, सोशल मीडियात आल्या अशा कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली एमएस धोनीबाबत एक वक्तव्य केल्याने फॅन्सच्या निशाण्यावर आला आहे. गांगुलीने म्हटले आहे की, धोनी वनडे क्रिकेटमध्ये आजही चॅम्पियन प्लेयर आहे. मात्र, टी-20 साठी आता तो ठीक नाही. गांगुलीने पुढे म्हटले की, टी-20 मध्ये त्याने 10 वर्षात केवळ एक फिफ्टी मारली आहे. धोनी आता टी-20 चा खेळाडू राहिला आहे असे मला वाटत नाही. मात्र तो, वनडेचा खेळाडू म्हणून संघात फिट बसतो. चॅम्पियन्स ट्राफीसाठी त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. मात्र तेथेही त्याला धावा काढून स्वत:ला सिद्ध करावे लागले. धोनीबाबत वक्तव्य केल्याने गांगुलीच्या या कमेंटनंतर क्रिकेट फॅन्सने त्याला ट्रोल करणे सुरु केले आहे. एका फॅनने लिहले, गांगुली अचानकपणे लेजंड सुपरस्टार बनला आहे आणि धोनी विरोधकांच्या यादीत सामील झाला आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गांगुलीने धोनीवर केलेल्या कमेंटनंतर आलेल्या फॅन्सच्या रिअॅक्शन...
बातम्या आणखी आहेत...