आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • South Africa\'s Faf Du Plessis Celebrating His Birthday, He Found Guilty Of Ball Tampering.

द्रविड-सचिनसह या 10 बड्या क्रिकेटर्सवर लागलाय ग्राउंडवर चीटिंगचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाफ डु प्लेसिस आणि राहुल द्रविड - Divya Marathi
फाफ डु प्लेसिस आणि राहुल द्रविड
स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अफ्रिकी फलंदाज आणि टी-20 संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आज 32 वर्षाचा (13 जुलै 1984) झाला. तो एक मधल्या फळीतील उजव्या हाताचा फलंदाज आहे. त्याने आपल्या पदार्पणाच्या कसोटीत शतक तर एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. याशिवाय आपल्या संघाला अनेकदा मॅचविनिंग खेळ्या त्याने केल्या आहेत. मात्र, इतके सगळे असतानाही त्याच्या करिअरमध्ये असा एका क्षण आला जेव्हा तो बॉल टेम्परिंग करताना पकडला गेला. बॉल टेम्परिंग क्रिकेटमध्ये चीटिंग मानले जाते. काय मिळाली शिक्षा...
- डु प्लेसिसने आपला पहिला ODI भारताविरोधात जानेवारी 2011 मध्ये खेळला. या सामन्यात त्याने 60 धावा केल्या.
- डु प्लेसिसने पहिला कसोटी नोव्हेंबर 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळला. ज्यात त्याने दोन्ही डावात 188 धावा ठोकल्या.
- आपल्या पहिल्याच कसोटीत त्याने पहिल्या डावात 78 आणि दूस-या डावात 110 धावा ठोकल्या होत्या.
बॉल टेम्परिंगचा लागलाय आरोप
- डुप्लेसिस वर ऑक्टोबर 2013 मध्ये पाकिस्तानविरूद्ध कसोटी सामन्यात बॉल टेम्परिंगचा आरोप लागला होता.
- ज्यानंतर त्याला सामन्याच्या 50 टक्के दंड केला गेला.
- डुप्लेसिस शिवाय असे अनेक बडे क्रिकेटर आहेत ज्यांच्यावर बॉल टेम्परिंग करताना कमे-यात पकडले गेले आहे.
- भारतीय क्रिकेटर राहुल द्रविड सुद्धा एकदा बॉलला छेडछाड करताना सापडला होता.
- बॉल टेम्परिंग करणा-या खेळाडूत सर्वात जास्त खेळाडू हे पाकिस्तानी आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कोणत्या कोणत्या बड्या खेळाडूंवर लागलाय बॉल टेम्परिंगचा आरोप...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...