आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 5 फेमस स्पोर्ट्स स्टार्स, अॅक्ट्रेससोबत केले होते लग्न, नंतर झाला Divorce

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोल्फर ज्योति रंधावा एक्स वाइफ चित्रांगदा सिंहसह... - Divya Marathi
गोल्फर ज्योति रंधावा एक्स वाइफ चित्रांगदा सिंहसह...
मोहम्मद अझहरुद्दीनने तिसरे लग्न केल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते. त्याने हे वृत्त फेटाळूनही लावले. अझहरने 14 वर्षांपूर्वी म्हमजेच 1996 मध्ये बॉलीवुड अॅक्ट्रेस संगीता बिजलानीसोबत लग्न केले हेते. हे दोघे आता विभक्त झाले आहेत. मात्र विभक्त झालेले हे एकमेव स्पोर्ट प्लेयर-अॅक्ट्रेस कपल नाही. इंडियन स्पोर्ट्सवरून नजर फिरवली तर गोल्फपटू ज्योति रंधावा आणि चित्रांगदासिंह हे देखील लग्नानंतर विभक्त झाले आहेत.
आम्ही आपल्याला अशाच काही फेमस 5 कपल संदर्भात माहिती देणार आहोत...
गोल्फपटू ज्योती रंधावा
- वाइफ : चित्रांगदा सिंह
- लग्न : 2001
- डिव्हर्स : 2014
- मुलगा : जोरावर रंधावा

ज्योति आणि चित्रांगदा यांच्यात बरेच दिवस अफेयर होते. यानंतर त्यांनी लग्न केले. मात्र शेवटच्या दिवसांत या दोहोंमध्ये मोठ्या प्रमाणावर तनाव वाढला होता. पण या दोघांनी याची कधीही वाच्चता केली नाही. दरम्यानच्या काळात चित्रांगदा दिल्लीहून मुंबईला शिफ्ट झाली. मात्र ज्योती रंधावा तेथे फार कमी जात. तो दिल्ली येथेच राहत असे. शेवटी या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विभक्त झाल्यानंतरही त्यांनी विभक्त होण्यावर कधीच वाच्चता केली नही.

पुढाल स्लाइड्सवर जाणून घ्या, हेदेखील झाले आहेत लग्नानंतर विभक्त ...