आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परफेक्ट टायमिंगला क्लिक झाले हे 12 PHOTOS, बनले FUNNY मोमेंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- अनेकदा परफेक्ट टाईमवर क्लिक झालेले फोटोज खूपच फनी बनले जातात. खेळाच्या दरम्यान असे अनेक क्षण असतात जेव्हा खेळाडू विचित्र पॉश्चर या बॉडी लॅंग्वेजमध्ये येतात आणि त्याच वेळी हे फोटो कॅमे-यात कैद होतात. मात्र, त्याचा परिणाम किंवा निकाल काही वेगळाच लागतो. येथे स्पोर्ट्स वर्ल्डमधील असेच काही फोटोज आहेत, जे पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय़ राहणार नाही.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, परफेक्ट टायमिंग क्लिक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...