आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिंगाच्या बॉलिंगवर नव्हे तर या \'सवयी\'वर फिदा झाली होती ग्लॅमरस तान्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटर लसिथ मलिंगा पत्नी तान्यासमवेत... - Divya Marathi
क्रिकेटर लसिथ मलिंगा पत्नी तान्यासमवेत...
स्पोर्ट्स डेस्क- श्रीलंकेचा स्टार क्रिकेटर राहिलेला लसिथ मलिंगा सोमवारी (28 ऑगस्ट 1983) 34 वर्षाचा झाला. मलिंगा जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. ज्याच्या नावावर एक-दोन नव्हे तर अनेक विक्रम आहेत. मलिंगाच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचे झाले तर त्याच्या पत्नीचे नाव तान्या परेरा आहे. मलिंगाने तिच्यासोबत लव्ह मॅरेज केले आहे. विशेष म्हणजे तान्या मलिंगावर क्रिकेटमुळे इंप्रेन्स झाली नाही तर त्याच्या एका खास सवयीमुळे फिदा झाली होती. कोणत्या सवयीमुळे झाली इंप्रेन्स तान्या...
 
- तान्याने मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेऊन एक बॅंकर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 
- तान्याने काही काळ एका कंपनीत पब्लिक रिलेशन मॅनेजर म्हणूनही काम पाहिले होते. 
- तान्या आणि लसिथ मलिंगाची भेट कामाच्या निमित्ताने झाली होती. मलिंगा त्याच कंपनीचा ब्रॅंड अॅम्बेसेडर होता जेथे तान्या जॉब करीत होती.
- दोघांची पहिली भेट एकदम सामान्य होती. मात्र, दुस-यांदा भेटल्यावर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. 
- तान्याला लसिथची ही गोष्ट सर्वात जास्त आवडली ती म्हणजे एवढा मोठा क्रिकेटर असूनही तो ना स्मोक करायचा ना दारू प्यायचा.
- मलिंगाच्या या चांगल्या सवयीमुळे तान्या त्याच्यावर इंप्रेस झाली. तसेच लसिथच्या आई-वडिलांनाही त्याच्यासोबत लग्नाला राजी केले.
- लसिथला भेटण्याआधी तान्या आणि तिचे कुटुंबियाला क्रिकेटबाबत फारसे काही माहिती नव्हते. 
- लसिथ मलिंगा आणि तान्या परेरा यांचे लग्न 22 जानेवारी 2010 रोजी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे झाले. 
- आपल्या खास बॉलिंग अॅक्शनमुळे लसिथला 'स्लिंग मलिंगा' म्हटले जाते.
 
मलिंगाचे करियर रिकॉर्ड्स-
 
- लसिथ मलिंगाने आपल्या क्रिकेट करियरमध्ये कसोटीत 101, ODI मेध्ये 291 आणि टी-20 मध्ये 78 विकेट घेतल्या आहेत. 
- ODI क्रिकेट इतिहासात तीन वेळा हॅट्रिक करणारा तो जगातील एकमेव बॉलर आहे. याआधी जगात कोणीही तीन वेळा असा पराक्रम केला नाही. 
- वनडे क्रिकेटमध्ये सलग चार चेंडूवर चार विकेट घेण्याचा अनोखा विक्रमही त्याच्या नावावर आहे. 
- त्याने हा कारनामा 2007 मध्ये गुयानात झालेल्या दक्षिण अफ्रिकेविरोधात केला होता.
- मलिंगाने दोन क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक करणारा एकमेव बॉलर आहे. त्याने 2007 वर्ल्डकपमध्ये दक्षिण अफ्रिका आणि 2011 वर्ल्ड कपमध्ये केनियाविरूद्ध हॅट्रिक केली होती. 
- लसिथ मलिंगाच्या नावावर ODI मध्ये 9th विकेटसाठी हायस्ट धावांची (132 धावा) पार्टनरशिपच्या विक्रमाची नोंद आहे. त्याने हा पराक्रम अॅजेंलो मॅथ्यूजसोबत ऑस्ट्रेलियाविरूद्ध 2010 मध्ये केला होता. 
- मलिंगाच्या नेतृत्त्वातच श्रीलंकेने 2014 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. एप्रिल 2011 मध्ये मलिंगाने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
 
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, श्रीलंकेच्या इतर क्रिकेटर्स आणि त्यांच्या WAG's...
बातम्या आणखी आहेत...