आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Star Australian Cricketer David Warner's Previous Luxury Home In Sydney

33 कोटींच्या या आलीशान घरात राहत होता वॉर्नर, पाहा INSIDE PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - IPL मध्ये जबरदस्त परफॉर्म करत असलेला डेव्हिड वॉर्नर येथे त्याच्या पत्नीला सर्वाधिक मीस करत आहे. त्याने हा उल्लेख त्याच्या इंस्टाग्राम पेजवर केला आहे. वॉर्नरची पत्नी सिडनी येथे राहते. येथी Maroubra येथे त्यांचे एक सुंदर मेंशन आहे. या आधी वॉर्नरने पत्नी कॅन्डिसला फर्स्ट प्रेग्नेंसीच्या वेळी सिडनी येथील साउथ कोगी येथे लग्झरी मेंशन गिफ्ट केले होते.
दीड वर्षांत वॉर्नरने सोडले मेंशन...
- मे 2014 मध्ये वॉर्नरने दक्षिण कोगी येथे एक लग्झरी मेंशन विकत घेतले होते. येथे तो पत्नी आणि पहिल्या मुलासोबत थांबला. हे मेंशन त्याने 6.5 मिलियन डॉलरला विकत घेतले होते.
- 6 किंग साइज बेडरूम आणि 5 बाथरूम असलेले हे घर बरेच चर्चेत होते. कारण हे घर यूकेच्या एका रियलिटी शोदरम्यान टीव्हीवरही दाखवण्यात आले आहे.
- मात्र केवळ दीड वर्षांतच वॉर्नरने हे घर विकण्याचा निर्णय घेतला आणि जानेवारी 2016 मध्ये त्याने हे घर 7 मिलियन डॉलर (साधारणपणे 36 कोटी रुपये) एवढ्या किमतीत प्रॉपर्टी साइटवर विकण्यासाठी अपलोड केले.
- डिसेंबर, 2015 मध्ये वॉर्नर आणि कॅन्डिसने सिडनी च्या Maroubra येथे 900 स्क्वेअर फूटांचा नवा बंगला पाहिला आहे. या बंगल्याची किंमत 4 मिलियन डॉलर असल्याचे बोलले जात आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, डेव्हिड वॉर्नरच्या दक्षिण कोगी येथील घराचे आलीशान Photos....आणि जाणून घ्या या घराची विशेषता....