आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Star Cricketer Ravindra Jadeja And Rivaba Solanki Marriage Events

PHOTOS: रीवाबाचा झाला जडेजा, गिफ्ट मिळाली ऑडी- पाहा लग्नाचा फुल अल्बम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर रवींद्र जडेजा आणि रीवाबा. - Divya Marathi
लग्नानंतर रवींद्र जडेजा आणि रीवाबा.
राडकोटः भारताचा स्टार क्रिकेटर रवींद्र जडेजा आणि सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत असलेली इंजिनीअर रीवाबा सोलंकी हे दोघे रविवारी लग्नाच्या बेडीत अडकले. हा विवाह सोहळा हॉटेल सिझंसमध्ये मोठ्या थाटात पार पडला. जडेजाच्या वरातीने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या वेळी त्याच्या बहिणींनीही जोरदार डान्स केला.
शुक्रवारी रात्री हॉटेल इंपीरियल येथे रीवाबाचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. तर शनिवारी येथेच रवींद्र जडेजालाही हळद लागली. रात्री हॉटेल सिझंसमध्ये संगित सेरेमनीचे आयोजन केले होते. यावेळी जडेजा आणि रीवाबाची जबरदस्त एन्ट्री झाली. त्यांनी एंन्ट्री करताच पाहुण्यांनी जल्लोष केला. यावेळी दोघांनी डान्सदेखील केला. शनिवारी सकाळी जडेजाची वेल (क्षत्रीय राजपूत समाजातील एक परंपरा) काढून लग्न विधीला सुरूवात झाली होती. जडेजा आणि रिवाबाचा साखरपूडा 5 फेब्रुवारीला झाला होता.
पुढीस स्लाइड्सवर पाहा, जडेजाच्या लग्नाचा संपूर्ण Photo ओल्बम....