आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Star Cricketer Ravindra Jadeja\'s Marriage Preparations In Rajkot On 17th April

लग्नाच्या तयारीत जडेजा व्यस्त, म्यूझिकल नाइटमध्ये या क्रिकेटर्सचा दिसेल जलवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यू हेयरकट करवाताना जडेजा (डावीकडून). म्यूझिकल नाइटमध्ये परफॉर्म करणार ड्वेन ब्राव्हो. - Divya Marathi
न्यू हेयरकट करवाताना जडेजा (डावीकडून). म्यूझिकल नाइटमध्ये परफॉर्म करणार ड्वेन ब्राव्हो.
स्पोर्ट्स डेस्क - रवींद्र जडेजाच्या लग्नाला आता केवळ तीन दिवस शिल्लक आहे. 17 एप्रिल रोजी राजकोट येथे पार पडणाऱ्या या लग्नाची तयारी जडेजाबरोबरच त्याचे मित्रही करत आहेत. लग्नाच्या एक दिवस आधी, म्हणजे 16 एप्रिलला म्यूझिकल नाइट असणार आहे. या इव्हेंटमध्ये IPL मधील गुजरात लायंस संघाचा प्लेयर ड्वेन ब्राव्होदेखील परफॉर्म करणार आहे.
हे स्टार क्रिकेटरदेखील करणार परफॉर्म... दिसेल त्यांचा जलवा...
- जडेजाच्या या पार्टीत ब्राव्हो शिवाय सुरेश रैनादेखील परफॉर्म करणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रैना आणि ब्राव्हो येथे गर्बावर परफॉर्म करणार आहेत.
- या शिवाय ब्राव्हो फेमस चॅम्पियन साँगवरही थिरकताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने जडेजालाही यावर डान्स शिकवला होता.
- या व्हिडेओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. यापूर्वी ब्राव्होने आयपीएल-9 च्या ओपनिंगमध्येही या साँगवर परफॉर्म केले आहे.
- म्यूझिकल नाइटदरम्यान अनेक प्रसिद्ध सिंगर्स परफॉर्म करणार असल्याची शक्यता आहे. सीजन्स हॉटेलमध्ये होणाऱ्या या इव्हेंटसाठी संपूर्ण तयारी झाली आहे.
- जडेजादेखील वेडिंगपूर्वी नव्या लूकमध्ये दिसत आहे. जडेजा आणि रीवाबाचे कुटुंबीय या कार्यक्रमासंदर्भात गुप्तता ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुढीस सलाइड्सवर पाहा, जडेजा-रीवाबाचे वेडिंग कार्ड, नवी ऑडी कार आणि एंगेजमेंटचे खास Photos...
बातम्या आणखी आहेत...