आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : पाहा ख्रिस गेलचा नवा अंदाज, चक्क \'मराठी\'मध्ये दिली उत्तरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्रिस गेल. - Divya Marathi
ख्रिस गेल.
स्पोर्ट डेस्क- वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाच ख्रिस गेलला कोण ओळखत नाही? क्रिकेट विश्वात त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एवढेच नाही तर खुद्द बिग बी ही त्याचे दिवाने आहेत. जेव्हा तो मैदानावर उतरतो तेव्हा विरोधी संघाच्या गोलंदाजांना घाम फुटल्या शिवाय राहत नाही.
गेलच्या बेधडक फलंदाजीने तर अने गोलंदाजांची झोप उडवली आहे. तो मैदानावर आणि मैदाना बाहेरही मस्ती कताना दिसतो. क्रिस गेलचा डान्स तर अनेकांनी पाहीला असेलच. पण आता तर तो चक्क मराठीतून मुलाखत देतानाचा एक व्हिडेओ सोशल साइट्सवर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. खरे तर हा व्हिडेओ डबस्मॅश केलेला आहे. हा व्हिडेओ पाहून तुम्हीही पोट दुखोसतोवर हसाल्या शिवाय राहणार नाही.
पुढीस स्लाइड्सवर नक्की पाहा, गेलचे फोटो आणि हा अफलातून Video....