आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day ..धोनीचा षटकार पाहणे हीच अंतिम इच्छा, वाचा काय म्हणतात Legends

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनीने भारतासाठी असे अनेक विक्रम केले आहे. कदाचित म्हणूनच त्याला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हटले जाते. टी ट्वेंटी वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप, कसोटीत अव्वल स्थान अशा सर्व प्रकारच्या यशाला धोनीने गवसणी घातली आहे. भारताच्या या कॅप्टन कूलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने (७जून) त्याच्या कर्तृत्वाबाबत अशाच काही महान खेळाडुंनी केलेली वक्तव्ये पाहून त्याच्या उंचीबाबत आपल्याला अंदाज येईल.
पुढील स्लाइड्सवर वाचा, गावस्कर म्हणाले, धोनीचा षटकार पाहणे हीच अंतिम इच्छा...

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...