आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Australian Cricketer Glenn Maxwell Affairs

या ग्लॅमरस गर्लशी झाले आहे मॅक्सवेलचे ब्रेकअप, आता या ब्यूटी क्वीनला करतोय डेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर मॅक्सवेल आयपीएल-9 च्या पार्टीत नव्या गर्लफ्रेंड सोबत दिसण्याची शक्यता आहे. हो, त्याचे आणि जायने इडनबर्ग हिचे ब्रेकअप झाले आहे. हे दोघे पहिल्यांदा 2013 मध्ये ऐलेन बॉर्डन अवॉर्ड समारंभात दिसून आले होते. यानंतर आयपीएल-7 संपल्यानंतर अवॉर्ड सेरेमनीच्या वेळी दिसून आले होते. मात्र नंतर ते कधीच सोबत दिसले नाही.

अता कोणत्या ब्यूटी क्वीनला करतोय डेट...
- मॅक्सी साधारणपणे एकवर्षांपासून ऑस्ट्रेलियाची चर्चित सोन्जा स्टेफेन नावाच्या ग्लॅमरस मुलीला डेट करत आहे.
- स्टेफेनबरोबरच तो अॅलन बॉर्डर अवॉर्ड मध्येही दिसून आला होता. स्टेफेन बऱ्याचदा मॅक्सीच्या बाबतीत ट्विटही करत असते.
- जायने इडनबर्ग आणि स्टेफेन दोघेही सुंदर दिसतात. सर्वात महत्वाची गोष्टी ही की या दोघींनाही मॅक्सवेलच्या आयुष्यात येण्या आधी कुणीही ओळखत नव्हते.
कोन आहे स्टेफेन
- सोन्जा स्टेफेन ऑस्ट्रेलियन नेशनल यूनिवर्सिटीच्या प्रोफेसर विल स्टेफेन यांची मुलगी आहे.
- ती मेलबर्न येथे राहते. मॅक्सवेलचे चाहते तिला ब्रिटिश अॅक्टर एमा वॉटसन म्हणूनही संबोधतात.
- कारण सोन्जाचा चेहरा एमा वॉटसन शी बराच मिळताजूळता आहे.

पहिल्या सामन्यात दिसला नाही मॅक्सवेलचा जलवा
- ग्लेन मॅक्सवेल आयपीएल-9 च्या त्याच्या पहिल्या साममण्यात फ्लॉप गेला.
- त्याने गुजरात लायंस विरुद्ध 4 बॉलमध्ये केवळ 2 च धावा केल्या.
- त्याला ड्वेन ब्राव्होने बोल्ड केले. असे असले तरी त्याला अद्याप बऱ्याच मॅचस खेळायच्या आहेत. त्यामुळे त्याच्या तडाखेदार बॅटिंगचा चाहत्यांना आनंद घेता येणा आहे..

पुढीस स्लाइड्सवर पाहा, ग्लेन मॅक्सवेलचे आधीच्या आणि आताच्या गर्लफ्रेंडचे ग्लॅमरअस Photos...