आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलला यांनी दिला ग्लॅमरचा तडका, वाचा Cheerleaders ची संपूर्ण कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएलच्या नवव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने चौकार षटकाराच्या तालावर थिरकणाऱ्या चीअरलीडर्सही पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. दक्षिण आफ्रिकेत आयोजित पहिल्या टी-20 विश्वचषकादरम्यान क्रिकेटमध्ये चिअरलीर्डचा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर या चिअरलीडर्स जणू टी-20 क्रिकेटची एक वेगळी ओळखच बनल्या. पण आपल्याला माहिती आहे तेवढ्या अलिकडच्या काळातील या चिअरलीडर्स नक्कीच नाही. चिअरलीडींगची सुरुवात सुमारे दीडशे वर्षांपूर्वी झाली आहे. महाविद्यालयात आपल्या संघांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी म्हणून चिअरलीडींग सुरू झाले होते. हळू हळू हा व्यवसाय म्हणून रुजू झाला. पाहुयात चिअरलीर्डसचा हा इतिहास...
पुढील स्लाइड्सवर वाचा, पूर्वी पुरुष असायचे Cheerleader.. /emu चीअरलीडर्सचा इतिहास..