आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Shaniera Thompson Wife Of Pak Cricketer Wasim Akram

ही आहे पाकिस्तानच्या क्रिकेटपटूची ग्लॅमरस WIFE, IPL मध्ये फिरतेय भारतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शानियारा अक्रम. - Divya Marathi
शानियारा अक्रम.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम सध्या भारतात आहे. IPL च्या कोलकाता नाइट रायडर्सचा तो कोच आहे. अक्रमबरोबर त्याची पत्नी शानियाराही भारतात आलेली आहे. बुधवारी या दोघांनी ‘द कपिल शर्मा शो’ची शुटिंग केली. लवकरच हे कपल या कॉमेडी शोमध्ये दिसणार आहे.
घेतला पाणी पुरीचा आस्वाद..
- शानियाराने येथे केकेआरचा क्रिकेटपटू युसूफ पठाणबरोबर एन्जॉय केले. तसेच पाणी पुरीचा आस्वादही घेतला.
- तिने मुलाबरोबरचा एक फोटोही ट्विट केला.
- शानियाराने तिच्या इन्स्टाग्राम वर कॉमेडी शोचे शुटिंग पिकही शेयर केले.
- गेल्यावर्षीही ती आयपीएलदरम्यान भारतात आली होती. त्यावेळीही तिने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वसीम अक्रमची सेकंड वाइफ
- वसीम अक्रमने 12 ऑगस्ट 2013 रोजी त्याची ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंड शानियारा थॉम्पसन हिच्याशी लाहोरमध्ये विवाह केला होता. त्यापूर्वी 7 जुलैला दोघांचा साखरपुडा झाला होता.
- वसीम आणि थॉम्पसन यांची भेट 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या टूरदरम्यान मेलबर्नमध्ये झाली होती. हा वसीम अक्रमचा दुसरा विवाह आहे.
- शानियारा आणि वसीम यांना दीड वर्षांची मुलगी आहे.
- आजारपणात अक्रमच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता.

पुढील स्लाइड्सवर वाचा, पहिल्या पत्नीच्या निधनाने खचला होता अक्रम.. शानियाराने सावरले..