आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Similarities Between IPL Century Of Sachin And Virat

Same 2 Same, सचिन - विराटच्या शतकाबाबतचे Facts वाचून व्हाल आवाक्

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकरची उणीव भरून काढणारा क्रिकेटपटू भारताला मिळणे हे शक्यच नाही. पण तरीही विराट कोहली सचिनप्रमाणे मोठी कामगिरी करणार अशी चर्चा सुरुवातीपासूनच सुरू आहे. विराट कोहलीदेखिल त्या वाटेवर अगदी योग्य प्रकारे मार्गक्रमण करत आहे. वेगाने वाढत जाणाऱ्या विराटच्या धावा, त्याच्या शतकी खेळी आणि सातत्य यावरून विराट सचिनशी तुलना व्हावी अशी कामगिरी करत असल्याचे दिसते आहे. बरं विराट खेळी करत असला तरी काही योगायोगही असे घडतात की, सचिन आणि विराटची तुलना केल्याशिवाय आपण राहू शकणार नाही. आता आयपीएलमधील विराटच्या शतकाचेच घ्या ना. विराटच्या या शतकाचे सचिनच्या आयपीएलमधील शतकाशी अनेकप्रकारे साम्य आहे. कसे ते आपण पाहणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर ग्राफिक्सद्वारे जाणून घ्या, विराच - सचिनच्या शतकांमधील साम्य..