आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक, दोन नव्हे इशांत शर्माला आहेत चार Glamours मेव्हण्या, सर्वच Sport Players

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकांक्षा सिंह. (इन्सेट - इशांत आणि प्रतिमा) - Divya Marathi
आकांक्षा सिंह. (इन्सेट - इशांत आणि प्रतिमा)
वाराणसी - क्रिकेटपटू इशांत शर्माने रविवारी वाराणसीतील शिवपूर येथील रहिवासी असणारी इंटरनॅशनल बास्केटबॉल प्लेयर प्रतिमा सिंग हिच्याबरोबर साखरपुडा केला. गेल्या तीन वर्षांपासून या दोघांचे नाते जुळले होते. विशेष म्हणजे प्रतिमा हिला चार आणखी बहिणी असून पाच बहिणींमध्ये ती सर्वात लहान आहे. प्रतिमा प्रमाणेच तिच्या इतर चार बहिणीदेखिल स्पोर्ट्स प्लेयर आहेत.

पाचही बहिणी खेळाडू..
- वाराणसीमध्ये या बहिणींना सिंह सिस्टर्स नावाने ओळखले जाते.
- प्रतिमाप्रमाणएच दिव्या (34 वर्षे), प्रशांती (32 वर्षे) आणि आकांक्षा (26 वर्षे) बास्केटबॉलशी संलग्न आहेत.
- दिव्या सिंह अंडर-16 मेन्स टीमच्या कोच आहेत.
- तर प्रियंका सिंह नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ स्पोर्ट्समध्ये बास्केटबॉल कोच आहे.
- प्रशांती इंडियन वुमन बास्केटबॉल टीमची कर्णधार आहे. तर आकांक्षा टीम मेंबर आहे.
- सिंह सिस्टर्सवर चित्रपटाची कथा लिहिली जात असून लवकरच त्यांच्यावरील चित्रपट पडद्यावर येणार आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इशांत शर्माची भावी पत्नी आणि त्याच्या मेव्हण्यांसह सासरवाडीच्या नातेवाईकांचे PHOTOS

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...