आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About The Glamours Daughter Of Sachin Tendulkar

PHOTOS : ही आहे सचिनची कन्या सारा, Glamours Look मुळे असते चर्चेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरने नुकतेच 43 व्या वर्षात पदार्पण केले आहे. सचिनचा मुलगा अर्जुनही क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी परिश्रम घेत आहे. तर सचिनची कन्या सारादेखिल विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. सारा आई अंजली आणि वडिल सचिन तेंडुलकर यांच्याबरोबरही अनेक पार्टीजमध्ये दिसते. काही दिवसांपूर्वी सारा बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार अशा अफवादेखिल उडाल्या होत्या. पण सचिनने ते सर्व खोटे असल्याचे सांगत या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.

बॉलीवूड अभिनेत्रींसोबत होते तुलना
सारा तेंडुलकर ही सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी किड्सपैकी एक आहे. श्रीदेवी, शाहरूख खान, सैफ अली खान यांच्या मुलांबरोबर तिची तुलना केली जाते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सारा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार अशा अफवा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या होत्या. पण सचिनने त्यावर स्पष्टीकरण देत सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या.

पुढील स्लाईडवर वाचा, सचिन मानतो प्रेरणा...