आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Raina Says About MS Dhoni\'s Test Retirement

जेव्हा धोनीने घेतली निवृत्ती, रात्रभर त्याच्या खोलीत बसून होते रैना-विराट-अश्विन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताचा एक दिवसीय आणि टी-20 क्रिकेट संघाचा कर्णधार आणि माजी कसोटी कर्णधार महेद्रसिंह धोनिला कसोटी क्रिटेकमधून निवृत्त होऊन एक वर्ष उलटले. या संदर्भात सुरेश रैनाने काल बुधवारी खुलासा केला. एका मुलाखतीत तो म्हणाला की, धोनीची निवृत्ती हा सर्वांसाठी फार कठीन क्षण होता. हा निर्णय त्याने एकाएकी आणि अचानकपणे घेतला. या संदर्भात कुणालाही कासलीच माहिती नव्हती. धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मी, इशांत, अश्विन आणि विराट त्याच्या खोलीतच बसून होते. असेही त्याने सांगितले.
जाणू घ्या, आणखी काय म्हणाला रैनाना... काय घडले त्या 24 तासात...
- रैना म्हणाला, धोनी निवृत्तीच्या एक रात्र आधी माझ्याकडे आला आणि म्हणाला, "माझ्याकडे एक एक्स्ट्रा लार्ज (XXL) जर्सी आहे. ही ठेवून घे.
- मला त्याच वेळी अंदाज आला होता की, तो नक्कीच काही तरी करणार. मी त्याला जर्सी साइन करुन दे असे म्हणालो.
- दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजन नाष्ता घेत होते. धोनीही होता, मात्र एकदम शांत. तो कुणाशीही बोलत नव्हता.
- मला खात्री झाली की, आज सायंकाळी नक्कीच काही ना काही होणार.
- कसोटी सामना संपताच धोनीने सर्वांना जव्हळ बोलावले आणि म्हणाला, त्याला काही तरी सांगायचे आहे. मला त्याच क्षणी कळले की, तो निवृत्ती घेतोय.
- तो म्हणाला, कोणत्याही खेळाडूसाठी हा फार कठीन क्षण असतो. मी आता व्हाइट जर्सी कधीच परिधान करणार नाही.
- रैनाने सांगितल्यानुसार, धोनी त्या रात्री व्हाइट जर्सीवरच झोपला.
- धोनीने डिसेंबर 2014 रोजी ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टच्या शेवटच्या दिवशी मेलबर्न येथे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. हा त्याच्या कारकिर्दीतील 90 वा कसोटी सामना होता.
पुढील स्लाइडवर वाचा, का रडला होता विराट...
-धोनीच्या निवृत्तीवर अशा होत्या दिग्गजांच्या रिअॅक्शन्स...