आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • T20 World Cup 2016: India Vs Pakistan Mauka Mauka From Dainikbhaskar.Com

#INDvPak: असे काय आहे या व्हिडिओमध्ये, पाकिस्तानी म्हणाले शिट यार...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- कोलकाता येथील इडन गार्डन मैदानावर भारत-पाकिस्तानदरम्यान आज सायंकाळी 7.30 वाजेपासून हाय होल्टेज लढत पाहायला मिळेल. या सामन्याच्या पार्श्वभूमीवि आता परत एकदा 'मौका-मौका' हा चर्चित फनी व्हिडिओ ट्रेंडमध्ये आला आहे. आम्ही आपल्याला याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाला केव्हा केव्हा टेकावे लागले भारता समोर गुडघे. एवढेच नाही तर आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पराभवानंतर पाक प्लेयर्सचे कसे असतात इमोशनल रियेक्शन्स हेदेखील दाखवले आहे.
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्याचा इतिहास (T20 वर्ल्ड कप)
अब तक खेले गए मैच का रिकॉर्ड (T20 वर्ल्ड कप)
केव्हाकोठेभारताच्या विजयाचे अंतर
14 सप्टेंबर, 2007डरबनबॉल आउटने झाला होता निर्णय
24 सप्टेंबर, 2007जोहान्सबर्ग5 रन
30 सप्टेंबर, 2012कोलंबो8 विकेट
21 मार्च, 2014ढाका7 विकेट
पुढीस स्लाइड्सवर पाहा, हा खास व्हिडिओ... ज्याने चहत्यांना लावले आहे वेड...