आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

447 कसोटी खेळलेले तीन खेळाडूसुद्धा कोच निवडीवर नाही घेऊ शकले निर्णय, ही आहेत 5 कारणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा नवा कोच कोण असेल? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आता आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कोच निवडीचा निर्णय काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. सोमवारी दिवसभर चाललेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य सौरव गांगुलीने सांगितले की, 'कोच निवडीसाठी कुठलीच घाई नाही. आम्हाला अजून काही लोकांशी चर्चा करायची आहे. विशेषत: विराटशी.' 

टीम इंडीयाच्या हेड कोचचा शोध रवि शास्त्री यांच्यावर येऊन थांबेल असे समजण्यात येत होते. परंतु, असे झाले नाही. कोच निवडीचा निर्णय लांवणीवर टाकण्यामागे अन्य काही कारणे असल्याचे समोर येत आहे. टॅलेन्ट विरूध्द पसंती यात निर्णय घेण्यात अडचण येत असावी किंवा नैतिकता विरूद्ध स्तानिकता या मुद्द्यामुळेही निर्णय लांवणीवर गेला असावा अशी चर्चा आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा काय आहेत कारणे....?
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
 
बातम्या आणखी आहेत...