आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team India Practice Session Before Practice Match

तिस-या क्रमांवर फ्लॉप झाला रोहित शर्मा, अजिंक्य रहाणेची शतकी खेळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धवनने  हाफ सेन्चुरी केली. - Divya Marathi
धवनने हाफ सेन्चुरी केली.

कोलंबो - श्रीलंका दौ-यावर गेलेल्‍या भारतीय संघाचा श्रीलंका बोर्ड प्रेसिडेंट इलेवन सोबत आज (गुरुवार) सराव सामना सुरू आहे. भारताने पहिले बॅटिंग करताना 6 व्‍ि‍हकेटवर 314 धावा केल्‍या आहेत. सध्‍या अजिंक्य रहाणे109 रन आणि आर. अश्विन 10 धावांवर नाबाद राहिलेत. यापूर्वी ओपनिंग करण्‍यासाठी आलेल्‍या शिखर धवन याने हाफ सेन्चुरी लावली. त्‍याने 102 बॉल्समध्‍ये 62 रन करून तो चौथ्‍या व्‍ि‍हकेटच्‍या स्‍वरुपात अटक झाला. धवन याने 7 चौके मारले. मात्र, रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली फ्लॉप गेलेत.
पहिल्‍या विकेटसाठी 108 धावांची भागिदारी
या मॅचमध्‍ये श्रीलंका टीमने नाणेफेक जिंकून भारताला बॅटिंग करण्‍यासाठी आंमत्रित केले. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्‍या व्हिकेटसाठी 108 धावांची भागिदारी केली. दरम्‍यान राहुल (43) वाद झाला. त्‍याने 6 चौके मारले. तिस-या क्रमांकावर आलेला रोहित शर्मा फ्लॉप गेला. 14 बॉल्समध्‍ये त्‍याने केवळ 7 धावा केल्‍यात. त्‍यानंतर विराट कोहलीसुद्धा आपला करिष्‍मा दाखवू शकला नाही. तो केवळ 8 धावांवर आऊट झाला.
खूप महत्‍त्‍वाचा आहे सराव सामना
या मॅचनंतर भारतीय संघ 12 ऑगस्‍टला पहिला टेस्ट मॅच खेळणार आहे. कोलंबोमध्‍ये येताच भारतीय संघाने काहीच तासांमध्‍ये सराव सुरू केला होता. त्‍यामुळे सराव सामना अत्‍यंत महत्‍त्‍वाचा समजल्‍या जाणार आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा मॅचचे क्षणचित्रे...