आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team India Reached Dharamsala For Boot Camp Virat Kohli Shares Selfie

SELFIE: टीम इंडियाला आर्मीसारखे प्रशिक्षण, बुट कॅम्‍पमध्‍ये धर्मशाला येथे संघ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेल्फी घेताना विराट कोहली. - Divya Marathi
सेल्फी घेताना विराट कोहली.
बंगळुरू येथे एका आठवड्याच्‍या प्रशिक्षणानंतर टीम इंडिया आणखीही कठीण प्रशिक्षणातून जाणार आहे. बूट कॅम्‍पसाठी पोहोचल्‍यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने इंस्‍टाग्राम अकाउंटवर फोटो शेयर केला आहेत. त्‍यामध्‍ये तो क्रिकेटर मोहित शर्मासोबत टीम बसमध्‍ये बसलेला दिसत आहे.
या कॅम्‍पमध्‍ये खेळाडूंना आर्मीसारखे कठीण प्रशिक्षण देण्‍यात येते. ही कल्‍पना टीम डायरेक्‍टर रवि शास्‍त्री यांची असल्‍याचे सांगितले जात आहे. लांब उडी, उंच उडी, अडथडे पार करणे असे कठीण प्रशिक्षण या कॅम्‍पमध्‍ये खेळाडूंना देण्‍यात येते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, टीम इंडियाच्‍या खेळाडूंचे काही फोटो..