आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:टीम इंडिया धर्मशालात, पाहा कसा होता विराट- धोनीचा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एयरपोर्टवर फॅन्ससमवेत सेल्फी घेताना विराट, हॉटेलमध्ये पोहचताच असे झाले कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे स्वागत.... - Divya Marathi
एयरपोर्टवर फॅन्ससमवेत सेल्फी घेताना विराट, हॉटेलमध्ये पोहचताच असे झाले कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे स्वागत....
धर्मशाळा- न्यूझीलंडविरुद्ध रविवारपासून सुरू होत असलेल्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचे खेळाडू धर्मशालेत पोहोचले आहेत. कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, फिरकीपटू अमित मिश्रा हे खेळाडू इंदूर कसोटी खेळून थेट धर्मशाला येथे दाखल झाले. वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह इतर खेळाडूही या सामन्यासाठी शहरात दाखल झाले आहेत. क्रिकेटर्सची एक झलक पाहण्यासाठी फॅन्सनी एयपोर्टवर खूप गर्दी केली होती. धर्मशालात टीम इंडिया बनवणार रिकॉर्ड...
- येत्या 16 ते 29 ऑक्टोबरदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय सामने खेळवले जातील.
- पहिला सामना 16 ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी धर्मशालात होत आहे.
- टीम इंडियाचा हा 900 वा वन डे सामना असेल.
- इतके वनडे सामने खेळणारी टीम इंडिया जगातील पहिली टीम आहे.
- भारतीय वनडे संघात पुनरागमन करणारा सुरेश रैना आजारी असल्यामुळे धर्मशाला येथे होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार नाही.
- रैना तापाने फणफणला असून तो धर्मशालात खेळणार नाही.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, धर्मशालात पोहचलेले इंडियन क्रिकेटर्सचे कसे झाले वेलकम....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...