आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: याच रिसॉर्टमध्ये थांबलीय टीम इंडिया, पाहा किती आहे LUXURY

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेंट किट्समधील लग्झरी बीच - Divya Marathi
सेंट किट्समधील लग्झरी बीच
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेट संघ सध्या चार कसोटीची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिज दौ-यावर आहे. असे असले तरी पहिला कसोटी सामना सुरु होण्यास अजून 10-12 दिवसाचा कालावधी आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू सध्या येथील सुंदर अशी बीचेसचा आणि सी-ब्यूटी चा आनंद लुटत आहेत. भारतीय संघ समुद्रकिनारी असलेल्या ‘मॅरियट रिसॉर्ट’मध्ये उतरला आहे. बीच आहे सर्वात मोठे आकर्षण...
- या लग्झरी रिसॉर्टचा सर्वात मोठे आकर्षण आहे येथील सुंदर व निसर्गरम्य किनारे.
- येथील रॉयल बीच कसिनो 35000 स्क्वेअर फूट परिसरात पसरला आहे.
- तुम्ही दमला असाल तर विश्रांतीसाठी 15000 स्क्वेअर फूटमध्ये जबरदस्त स्पा सेंटर आहे.
- खेळाच्या शौकिनांसाठी येथे 18 किंग साईज गोल्फ कोर्स उपलब्ध आहे.
- कॅरेबियन फ्लेवरमध्ये तुम्हाला येथे 8 रेस्टांरंट आणि 2 लाउंज आहेत.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या लग्झरी रिसॉर्टच्या आतील आणि बाहेरील फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...