आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्‍ट्रेलियामध्‍ये टीम इंडिया खेळणार 5 वनडे आणि 3 टी 20, जाणून घ्‍या शेड्यूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो - महेंद्रसिंह धोनी )
सिडनी - भारतीय क्रिकेट संघ जानेवारी 2016 मध्‍ये वर्ल्‍ड चॅम्‍पियन ऑस्‍ट्रेलियासोबत वनडे आणि टी 20 सिरीज खेळणार आहे. येथे संघ पाच एकदिवसीय आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे.
असे होतील सामने
एकदिवसीय मालिका
> 12 जानेवारी - पर्थ
> 15 जानेवारी- ब्रिसबेन
> 17 जानेवारी - मेलबर्न
> 20 जानेवारी - कॅनबेरा
> 23 जानेवारी - कॅनबेरा

टी 20 मालिका
> 26 जानेवारी- अॅडिलेड
> 29 जानेवारी -मेलबर्न
> 31 जानेवारी-सिडनी
टीम इंडिया असेल व्‍यस्‍त
झिम्बाब्वे दौ-यावर गेलेल्‍या टिममध्‍ये वनडे आणि टी 20 चा कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह 8 खेळाडूंना विश्रांती देण्‍यात आली आहे. टीम इंडियाला ऑगस्‍टमध्‍ये श्रीलंकेत तीन टेस्‍ट मॅच सिरीज खेळायच्‍या आहेत. पुढे एका महिन्‍याच्‍या विश्रांतीनंतर ऑक्‍टोबर - नोव्‍हेंबरमध्‍ये दक्षिण आफ्रिकेविरोधात टेस्‍ट, एकदिवसीय आणि टी-20 सिरीज खेळावी लागणार आहे.