आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TOP-10: सोशल साईट्सवर नंबर-वन आहे टीम इंडिया, बांगलादेशने दिला धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचे फॉलोवर्स सोशल मीडिया वेबसाईट्सवर सर्वात जास्त आहेत. यावरुन आशियात भारताचा दबदबा स्पष्ट होतो. वनडे वर्ल्ड कप चॅम्पिअन ऑस्ट्रेलिया आणि टी-20 चॅम्पिअन वेस्ट इंडिज भारतापासून कोसो दूर आहेत. दरम्यान, बांगलादेशने या प्रकरणी जगातील सर्वच संघांना धक्का दिला आहे. बांगलादेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोशल साईट्सवर धोनी-विराट (क्रमश: वनडे-टी 20 आणि टेस्ट) यांच्या कर्णधार पदाच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या फॉलोवर्सची संख्या 2.9 कोटी आहे. फेसबुकवर 2.5 कोटी, टि्वटरपर 25 लाख आणि इंस्टाग्रामवर 15 लाख फॉलोवर्स आहेत. पुढील स्लाईडवर वाचा, सोशल साईट्सवर पॉप्युलॅरीटीमध्ये टॉप-10 मध्ये जगातील कोणकोणत्या टीम आहेत... सोबत कोणकोणत्या टीमच्या मागे किती फॉलोवर्स आहेत....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...