आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांगारू हारताच असा विमानासारखा उडाला विराट, PHOTOS तून पाहा विनिंग मोमेंट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू कसोटी जिंकताच कर्णधार विराट कोहली असा विमानासारखा उडत मैदानात पळत सुटला. - Divya Marathi
बंगळुरू कसोटी जिंकताच कर्णधार विराट कोहली असा विमानासारखा उडत मैदानात पळत सुटला.
स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी भारताने 75 धावांनी जिंकली आहे. या विजयाबरोबरच भारताने पुण्यातील पराभवाचा वचपा काढत मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला बंगळुरू कसोटी जिंकण्यासाठी 188 धावांचे माफक आव्हान दिले होते. मात्र कांगारुंचा संपूर्ण संघ 112 धावांत गुंडाळला गेला. अश्विनने सहा विकेट घेत भारताचा विजय निश्चित केला. लोकेश राहुलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, बंगळुरू कसोटीत अविश्वसनीय विजय मिळाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी कसा व्यक्त केला विजयाचा आनंद...
बातम्या आणखी आहेत...