आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विराटला घाई होती बॅंकेत जाण्याची, भारताच्या विजयानंतर आल्या या कमेंट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी भारताने जिंकली आहे. इंग्लंडला 246 धावांनी हरवून 5 कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडवर विजय मिळवताच सोशल मीडियातही लोक आनंद व्यक्त करू लागले. बहुतेक लोक टीमला या विजयाबाबत बेस्ट विशेज देत आहेत. तर काहींनी फनी अंदाजात कमेंट्स करत विराट अॅंड कंपनीची चेष्टामस्करी करत आहेत. विराटला जायचे होते बॅंकेत...
- भारताने ही कसोटी पाचव्या दिवशी लंचनंतर काही वेळातच जिंकली. एवढ्या लवकर मिळालेल्या विजयानंतर फॅन्सनी फनी कमेंट्स केल्या.0
- एका यूजरने लिहले, 'विराट बॅट्समॅनजवळ गेला म्हणाला, सॉरी यार थोडी जल्दी थी, नोट बदलने बॅंक जाना था.'
- विराटच्या आणखी एका फॅनने कमेंट केली, मी माझ्या वडिलांकडून सचिनच्या कहाण्या ऐकतच मोठा झालो आहो. आता मी माझ्या मुलांना विराटच्या कहाण्या ऐकवेन.
- या वृत्तात आम्ही तुम्हाला टीम इंडिया विजयाबाबत सोशल मीडियात आलेल्या कमेंट्स दाखवणार आहोत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या विजयानंतर सोशल मीडियात आलेल्या फनी कमेंट्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...