आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: झिंम्बाब्वेमध्येही आहेत असे शानदार हॉटेल्स, येथे आहे टीम इंडियाचा मुक्काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हॉटेल लॉबीमध्ये एका चिमुकल्या चाहतीसोबत आणि हॉटेलची आलिशान रुम. - Divya Marathi
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हॉटेल लॉबीमध्ये एका चिमुकल्या चाहतीसोबत आणि हॉटेलची आलिशान रुम.
स्पोर्ट्स डेस्क - भारतीय संघ सध्या झिंम्बाब्वे दौऱ्यावर आहे. सामान्यतः लोकांना असेच वाटते की, हा एक गरीब देश असल्याने येथे इतर देशांप्रमाणे चांगले अथवा अलिशान हॉटेल नसेल. मात्र आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की, येथे फाइव्हस्टार हॉटेल तर आहेच पण तेथील दरही इतर फाइव्हस्टार हॉटेल्सच्या तुलनेत कमी आहेत. भारतीय संघ झिम्बाब्वेची राजधानी असलेल्या हरारे येथे मॅक्लेस हॉटेलमध्ये थांबला आहे. ते केवळ चांगलेच नाही तर अलिशानही आहे.

किती महागडे आहे हे हॉटेल....
- हो हॉटेल दोन विंगमध्ये बनवण्याता आले आहे, साउथ विंग आणि नॉर्थ विंग.
- साउथ विंगमध्ये स्टँडर्ड रुम्स, स्टँडर्ड पार्क व्ह्यू रूम्स, हनीमून सुट, साउथ विंग पार्क सुट्स आणि रॉयल सुट आहेत.
- साउथ विंगच्या रूमचे भाडे - 13 हजार रुपये ते 33,200 रुपये पर्यंत आहे.
- नॉर्थ विंगमध्ये डीलक्स रूम्स, क्लब रूम्स, इम्पीरियल सुट आणि प्रेसिडेंशियल सुट सह अनेक रूम आहेत.
- येथे एक रात्र थांबण्यासाठी 19,100 रुपये ते 1.5 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो.

पुढील स्लाइतड्सवर पाहा, या हॉटेलचे सैंदर्य आणि भव्यता....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)