आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team Indian Celebrated Win Over Bangladesh In Dhaka

PHOTOS: युवराजचा सेल्फी, ड्रेसिंग रुमचा जल्लोष, धोनीच्या विजयी सिक्सरचा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवराजसिंगने असा काढला ग्रुप सेल्फी. - Divya Marathi
युवराजसिंगने असा काढला ग्रुप सेल्फी.
ढाका (बांगलादेश)- टीम इंडियाच्या वाघांनी काल बांगलादेशच्या खेळाडूंना चारी मुंड्या चित केले. कर्णधार धोनीने तर त्याच्या पदाला साजेशी कामगिरी केली. विराट कोहली आणि शिखर धवन यांनी विजयासाठी मजबुत पायाभरणी केली. एकूणच चांगले टिम स्पिरिट कालच्या खेळाच्या निमित्ताने दिसून आले. धोनीने तर केवळ 6 बॉलवर दोन सिक्स आणि एक चौकार हाणला. आपल्या अपमानाचा बदला घेतला. भारतीय वाघ काय करु शकतात, याची प्रचिती बांगलादेशी फॅन्सना आली.
ही मॅच जिंकल्यानंतर स्टेडियममध्ये भारतीय खेळाडूंचा जल्लोष तर बांगलादेशी प्रेक्षकांची घोर निराशा दिसून आली. टीम इंडियाचा तडाखेबाज फलंदाज युवराजसिंगने तर ग्रुप सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर अनेक सेल्फी झळकले. एकमेकांना शुभेच्छा देत भारतीय खेळाडू पॅव्हेलियनमध्ये आले. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये सर्वांनी एका डोळ्यासमोर पदक लावून फोटो काढले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, भारतीय वाघांनी ड्रेसिंग रुममध्ये कसे काढले हटके फोटो.... व्हिडिओत बघा धोनीने 6 बॉलवर असे झळकावले दोन सिक्सर आणि एक चौकार...