आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच देशातील या दिग्गज क्रिकेटर्समध्ये आहे 36 चा आकडा, बोलतही नाहीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहम्मद अजहरुद्दीन आणि रवी शास्त्री... - Divya Marathi
मोहम्मद अजहरुद्दीन आणि रवी शास्त्री...
स्पोर्ट्स डेस्क- दोन देशांदरम्यान क्रिकेट मॅचमध्ये खेळाडूंना भांडताना आपण पाहिले असेल. पण असे काही खेळाडू आहेत जे आपल्याच टीममधील खेळाडूंत छत्तीसचा आकडा आहे. यातील बहुतेक खेळाडू तर आता बोलणेही पसंत करत नाहीत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एकाच टीम (अर्थातच देशही) खेळताना अजिबात जमत नसलेल्या खेळांडूबाबत. ज्यात भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. रवी शास्त्री आणि अजहर यांच्यात छत्तीसचा आकडा.....
 
- सध्या टीम इंडियाचा कोच पदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या रवी शास्त्री आणि माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन यांच्यात नेहमीच छत्तीसचा आकडा राहिला आहे. अजहरुद्दीनवर बनलेल्या बायोपीक "अजहर" मध्ये हे दाखवले गेले आहे की, कर्णधार बनविल्यानंतर रवी शास्त्री त्याच्यावर कसा जळायचा व भांडायचा. दोघांचे ड्रेसिंग रूममध्येच सर्व खेळाडूंसमवेत भांडणे व्हायची तसेच ते दोघे बोलतही नसत. आताही त्यांच्यात बोलणे चालणे नाही. अजहरुद्दीनच्या फिल्ममध्ये जे दाखवले गेले त्यावर शास्त्रीने आक्षेप घेतला होता तसेच याद्वारे माझ्या प्रतिमेला धक्का बसेल असे कृत्य केले आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, एकाच टीमकडून खेळताना कोणत्या कोणत्या क्रिकेटर्स यांच्यात होता छत्तीसचा आकडा....
बातम्या आणखी आहेत...