आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन vs विराटः अजब को-इन्सीडंस, जाणून घ्या, तेंडुलकरच्या तुलनेत कोठे आहे कोहली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
28 डिसेंबरचा हा दिवस हा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि सध्याचा कसोटी कर्णधार विराट कोहली या दोघांसाठी विशेष आहे. या दोघांनीही कारकिर्दीतील 5 वे कसोटी शतक याच दिवशी आणि तेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच ठोकले आहे. सचिनने 1999 तर विराटने 2014 मध्ये ही कामगिरी केली.

या शतकातील आणखी को-इंसीडंन्स कोणते
* सचिन आणि विराटचेवय 26 वर्ष होते.
* या शतकासोबतच दोघांनीही ऑस्ट्रेलियाविरूद्ध 1 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.
* ऑस्ट्रेलियाविरुद्ध या दोन्ही फलंदाजांची ही 19वी इनिंग होती.
सचिन v विराट
- विराटलाही सचिन प्रमाणेच रन मशीन म्हटले जाते.
- सचिनचे असे अनेक रेकॉर्ड्स आहेत. जे विराट कदाचित तोडू शकेल. यापैकी एक आहे, वन डेतिल सर्वाधिक शतकांचे.
- वन डेमध्ये सचिनच्या नावे 49 शतके आहेत, तर विराट कोहलीच्या नावे 23 शतके आहेत.
आम्ही सांगत आहोत सचिन तेंडुलकरचे असेच काही जबरदस्त विक्रम आणि त्याच्या तुलनेत कोठे आहे विराट कोहली. जाणू घ्या पुढील स्लाइड्सवर ....