आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वीमसूटमध्ये दिसून आली ही टेनिस प्लेयर, फोटो पाहून फॅन्स झाले क्रेजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हीथर वॉटसन - Divya Marathi
हीथर वॉटसन
स्पोर्ट्स डेस्क- ब्रिटनमधील नंबर दोनची टेनिस प्लेयर हीथर वाटसनने मेक्सिको ओपन टेनिस टूर्नामेंटमधील दुस-या राऊंडमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर तिने एक फोटो शेयर केला आहे. यात ती स्वीमसूट आणि सनग्लासेस लावून आपल्या रूमच्या बाहेर सनसेट पाहताना दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तिचे फॅन क्रेजी झाले. तसेच तिच्या बॉडीवरून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करू लागले. यापूर्वीही केलेत असे फोटोज अपलोड...
 
- हे काही पहिल्यांदा घडले नाही की, वॉटसनने शो-ऑफ करताना असे फोटो शेयर केला आहे. 
- यापूर्वीही तिने आपले अनेक बिकनी फोटोज सोशल मीडियात अपलोड केले होते. 
-काही दिवसापूर्वीच तिने आपला स्वीमिंग पूलमध्ये उडी मारतानाचा फोटो टाकला होता, जो खूपच वायरल झाला होता. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या फोटोजमुळे चर्चेत राहते वॉटसन...
बातम्या आणखी आहेत...