आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंगसाठी अशा तयार होतात महिला रेसलर्स, पाहा पडद्यामागील Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुटिंगआधी तयार होताना निक्की बेला (डावीकडे) आणि ब्राई बेला बहिणी... - Divya Marathi
शुटिंगआधी तयार होताना निक्की बेला (डावीकडे) आणि ब्राई बेला बहिणी...
स्पोर्ट्स डेस्क- WWE स्टार जॉन सीनाची गर्लफ्रेंड निक्की बेला बॅकलॅश इव्हेंटसाठी तयार आहे. 11 सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या या इव्हेंटमध्ये पहिल्यांदाच महिला रेसलिंग होत आहे. निक्की येथे जिंकून पहिली ‘स्मॅकडाउन महिला चॅम्पियन’ बनू इच्छित होते. मात्र, खेळापेक्षा निक्की आपल्या ग्लॅमर आणि फिट बॉडीसाठी नेहमीच चर्चेत राहते. 2014 मध्ये राहिली दिवा चॅम्पियन...
- निक्की आणि त्याची ट्विन सिस्टर ब्राई बेलाची जोडी WWE मध्ये खूपच लोकप्रिय आहे.
- बेला सिस्टर्स सुंदरसोबतच आपल्या शानदार बॉडीमुळेही चर्चेत राहतात.
- फिटनेसच्या कारणामुळे या दोघी अनेक हेल्थ मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकल्या.
- एप्रिल 2015 मध्ये निक्की आणि ब्राई एकसारख्याच फोटोशूटमुळे चर्चेत आल्या होत्या.
- या फोटोशूटचे पडद्यामागील अनेक फोटोज समोर आले होते.
- निक्की आणि ब्राई बेला स्वत:ला फिट राखण्यासाठी जबरदस्त वर्कआऊट करतात.
- ब्राईने आता फाईट सोडून दिली आहे, मात्र निक्की आता WWE मध्ये अॅक्टिव्ह आहे.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, महिला रेसलर्सच्या शूटिंगआधीचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...