आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE मध्ये या इंडियन रेसलर्सला म्हणतात Bollywood Boys, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईट दरम्यान हर्व आणि गर्व - Divya Marathi
फाईट दरम्यान हर्व आणि गर्व
स्पोर्ट्स डेस्क- WWE मध्ये द ग्रेट खलीनंतर भारताचे एकही बडे नाव चमकले नाही. मात्र, कधी काळी फिल्ममध्ये काम करणारे हे दोन भाऊ आजकल चर्चेत आहेत. बॉलिवूड बॉईज नावाने प्रसिद्ध असलेले हर्व सिहरा आणि गर्व सिहराने कॅनेडियन चॅम्पियनशिपमधून आपल्या रेसलिंग करियरची सुरुवात केली होती. यानंतर ECW आणि TNA मध्ये आपला दम दाखविल्यानंतर त्यांनी यावर्षी WWE मध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली. असे असले तरी या इंडियन रेसलर्सची सुरुवात खूपच खराब होती...
- WWE मध्ये हर्व आणि गर्व यांची सुरूवात खूपच खराब होती. येथे त्यांना आपल्या पहिल्या क्रूजरवेट क्लासिक चॅम्पियनशिपमध्ये दोघेही आपापली मॅच हारले.
- मात्र, WWE 205 लाईव्हमध्ये दोघांनी वापसी करत टॅग टीम मॅच जिंकले आणि सर्वांना धक्का दिला.
- या दोघा भावांनी अक्षय कुमारसोबत ब्रदर्स या मूव्हीत काम केले आहे.
- गर्व शाहरुख खान आणि गोविंदाचा फॅन आहे तर, हर्व अमिताभ बच्चन यांना सर्वात जास्त पसंत करतो.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, हर्व आणि गर्वचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...